ता .राधानगरी

जि.कोल्हापूर

महाराष्ट्र - ४१६२१२ 

कर भरणा

या पेजवर खाली आपण आपले सन 2025-26 पर्यंतची कराची रक्कम बघू शकता व खाली दिलेल्या स्कॅनरवर ऑनलाईन भरणा करू शकता. 1. घरपट्टी, सॅनिटरी, दिवाबत्ती ही ग्रामनिधी स्कॅनर वर स्कॅन करून भरावी 2. पाणीपट्टी भरणा हा केवळ पाणीपट्टी स्कॅनरवर स्कॅन करून भरावा. भरण केल्याचा स्क्रीनशॉट काढावा व ऑनलाइन फॉर्म मध्ये अपलोड करावा.

घरपट्टी भरणा

पाणीपट्टी भरणा

केळोशी बुद्रुक येथील ग्रामपंचायत सन २०२४-२०२५ नमुना नं.९ सालाबद्द्ल आकारणी केलेल्या करांच्या मागणीचे रजिस्टर.

(आपले नाव शोधण्यासाठी मोबाइल वर मेनू मध्ये जाऊन “Search” (शोधा) वर क्लिक करून आपले संपूर्ण नाव टाइप करावे व शोधावे)

आमच्याबद्दल

केळोशी बुद्रुक ग्रामपंचायतच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. आमच्या गावाच्या विकासकामांची, योजनांची व सेवांची सर्व माहिती येथे उपलब्ध आहे.

+91 87882 23992

07radhakeloshibk@gmail.com

कामाची वेळ

सोमवार ते शुक्रवार: - सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.००

शनिवार:सकाळी ९.०० ते सायंकाळी १.००

रविवार : बंद

नकाशा

©2026 Achutan Enterprises All Rights Reserved

Follow us: